सटाण्यात माता रमाई जयंती उत्साहात साजरी

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे) त्यागमृती रमाई आंबेडकर 124 जयंती सटाणा माता रमाई आंबेडकर चौक ह्याठिकाणी प्रतिमा पूजन सर्व समाज बांधव यांच्या वतीने करून सायंकाळी एकाच जागेवर बँड, ढोल ताशांच्या गजरात आनंदाने, उत्सहाने, साजरी करण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, माता रमाई आंबेडकर चौक, व सटाणा शहरातील समाज बांधव, जेष्ठ व्यक्ती,तरुण मित्र मंडळी,महिला मंडळ ह्या मंगलमय प्रसंगी उपस्थित होते. आयोजक व तरुण मित्र मंडळ ह्यांनी अतिशय छान आणि उत्सहाई सोहळा आयोजित केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here