डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव २०२२ समिती चे अध्यक्ष छोटू खरे तर उपअध्यक्ष पदी संदिप (भाऊ) केदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

0

नाशिक : प्रशांत गिरासे देवळा

आज वाखारी येथे भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार , महामानव, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंतीनिमित्त समीती स्थापन करण्यात आली समितीचे अध्यक्ष छोटू खरे,तर उपअध्यक्ष पदी संदिप (भाऊ) केदारे,खजिनदार, नाना खरे,सरचिटणीस, अशोक गायकवाड, सचिव, भाऊसाहेब बागूल, महासचिव, समाधान आहिरे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्या प्रसंगी नानाजी खरे,समाधान खरे,महेश खरे,प्रदीप आहिरे,गौरव तायडे,नाना खरे,पोपट खरे,नाना आहिरे,भाऊसाहेब खरे,महेंद्र खरे,अतूल खरे,सूशिल आहिरे, राजू गायकवाड, राहुल खरे,वंसत खरे,क्रांतिविर खरे, आंनद खरे,आदी समाज बांधव उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here