जि. प. सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या हस्ते गुंजाळनगर अमरधाम दहनशेड चे लोकार्पण

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे नाशिक,मो.9130040024 देवळा-(दि.२३नोव्हेंबर) वाखारी गटातील गुंजाळ नगर येथे जनसुविधा योजने अंतर्गत येथिल स्मशानभूमी दहनशेड चे लोकार्पण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, दि.२२नोव्हेंबर रोजी झालेल्या लोकार्पण प्रसंगी माजी सरपंच सि.के. आबा गुंजाळ, माजी पो. पा. हिरामण गांगुर्डे, अनिल दादा गुंजाळ, सतिश गुंजाळ, डॉ. राजेंद्र गुंजाळ, निलेश गुंजाळ, सतिश गांगुर्डे, रामराव गुंजाळ, समिर भावसार, प्रविण गुंजाळ, पिणु गुंजाळ, सचिन आहेर, निलेश आहेर, राहुल आहेर, ललित निकम, उपअभियंता चव्हाण,ग्रामविकास अधिकारी पुनम सोनजे आदी नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here