भाजपाच्या समर्थ  बुथ निहाय बैठका

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी तर्फे  समर्थ  बुथ अभियानांतर्गत विविध ठिकाणी बैठका घेण्यात येत असून शक्‍ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात येत असून तालुक्यातील विविध गटात रविवार रोजी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंधारी अजिंठा गोळेगाव घाटनांद्रा भराडी आदीं गावासह बैठक आज संपन्न झाल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आवताडे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजय संपादित करून    येणारा जिल्हा परिषद अध्यक्ष आपलाच राहणार असल्याचे सांगितले व शक्ती केंद्रा प्रमुख बूथ प्रमुख यांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे सुरेश भाऊ बनकर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक गरुड माजी जिल्हा परिषद  सदस्य दिलीप दानेकर माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र मोरे नगरसेवक सुनील मिरकर विजय वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने बुथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती. घाटनांद्रा प्रतिनिधी गणेश शिंदे नाही पूर्ण घेणे ही नम्र विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here