
मनमाड : मनमाड येथे आर.पी.आय चे.राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या पत्नी सौ. सिमाताई रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत केस पेपर ओपीडी सेवा आर.पी.आय.चे उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तरी सर्व गरजु रुग्नांनी
गावासह परिसरातील नागरिकांनी मोफत तपाासणी व लाभ घ्यावा ठिकाण ग्रामिण रुग्नालय मनमाड येथे आयोजित केलेला असुन आज मंगळवार दि. २१ रोजी वेळ सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन आर. पी. आयचे युवा नेते अजय पगारे यांनी आवाहन केले आहे यावेळी मनमाड नगरपालीकेचे अध्यक्ष पद्मावती धात्रक मनमाड शहर पोलिस निरिक्षक मा.प्रल्हाद गिते साहेब ,मा.कपीलजी तेलुरे आर.पी.आय ग्रामीण जिल्हा सचिव शिवसेना शहर प्रमुख मयुरजी बोरसे, भाजपाचे शहर अध्यक्ष जय फुलवाणी,काॅग्रेसचे भिमराव जेजुरे,राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेंद्र जाधव आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
