एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत पोषण माह 2021 ची जनजागृती

0

नाशिक : नाशिक-पोषण माह 2021 जनांदोलन व्हावे यासाठी सर्व जनतेने सहभागी व्हावे म्हणुन नागरी नाशिकची टिम प्रत्येक नागरिका पर्यंत पोषण संदेश पोहोचवत आहे.ह्यात प्रामुख्याने प्रकल्पातिल मुख्यसेविका सुज्ञा खरे,मयुरी महिरे,शितल गायकवाड, पुष्पा वाघ,व आंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुळे जनतेला,माक्स,स्वच्छता, पोषणातील विविधता यावर मार्गदर्शन करत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here