केळगांव येथे कोरोना नियमांचे पालन करून श्रीगणेशाचे विसर्जन

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमाप्रमाणेश्रीगणपती विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.
केळगाव येथील केळणा नदीवर जाऊन नदीकाठी असलेल्या विसर्जनविहिरीत दुपारी चार वाजता सार्वजनिक गणेशमूर्तींचे उत्तरपूजन व आरती करून विसर्जन करण्यात आले.त्याआधी घरोघरी बसविण्यात आलेल्या श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले.विसर्जन सोहळ्यात यावेळेस सर्व गणेश मंडळा चे पदाधिकारी व सदस्य. व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस कर्मचाऱ्याचा चोख बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here