
मुंबई – माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांचे मंन्त्रीमंडळातील अन्य सन्मानीय सदस्यांजवळ श्री जगदिश काशीकर यांनी केला काेमल रहिवाशी साेसायटी बाबत खुलासा !! विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई विभाग यांचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (3), बांद्रा पुर्व यांना काेमल रहिवाशी साेसायटी बाबत श्री जगदीश काशीकर यांनी केलेल्या तक्रारीचे उत्तर देण्याचे आदेश !!जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ श्री जगदिश काशीकर यांच्या तक्रारीची दखल उपनिबंधक, सहकारी संस्था के-पश्चिम विभाग (म्हाडा) मुंबईने घेतली हाेती व कोमल रहिवाशी साेसायटीचे चेअरमेन/सेक्रेटरी (सचिव) यांना पंधरा दिवसात सहा एप्लीलला पाठविलेल्या पत्राला ऊत्तर देण्यास भाग पाडले हाेते व ऊत्तर न दिल्यास पुढील कायदेशिर कारवाईची सुचना दिली हाेती व त्या मुदतीत काेमल रहिवाशी साेसायटीच्या चेअरमेन/सेक्रेटरी (सचिव) किंवा त्यांच्या विनंतीवरुन अन्य कमीटी मेम्बर अथवा सभासदांनी पुढाकार घेतलेला नव्हता व या संदर्भात काेमल रहिवाशी साेसायटीचे तरूण, तडफडार, नामांकित खाजगी फार्मा कंपनीत (आैषध) नाेकरीला असणारे ऊच्चशीक्शीत व अन्यायाला वाचा फाेडणारे अनुभवी सभासद श्री स्वप्नील सालसकर, पंधरा ते वीस वर्षापेक्शा जास्त साेसायटी कमीटीमध्ये राहुन विवीध पदे आपल्या पत्नीच्या सहाय्याने (साै. माधुरी सटाणेकर) भुषन/संपादित केलेले अनुभवी/जाणकार सुवर्ण व्यावसायीक श्री जगदीश सटाणेकर जे बिल्डींग रिपेरींग घाेटाळा 2012-13 साली झाला त्यावेळी व श्री शांतीलाल जैन प्रकरणात 2016-17 साली सेक्रेटरी, कमीटी मेम्बर श्री धर्मेश शहा कुटुंब ज्यानी साेसायटीला आठ-नऊ महिन्यापुर्वी लिगल नाेटीस पाठविली हाेती व साेसायटी कमीटीने त्यांना ऊत्तर न दिलेले व श्री जगदीश काशिकर यानी व ईतर काही सभासदांनी पुढाकार घेऊन काेमल रहिवाशी साेसायटीचे चेअरमेन श्री वीनेश शहा यांना मराठी भाषेत आलेल्या नाेटीसीचा तपशील इंग्रजी भाषेत रुपातंर करून त्यांना नाेटीशीला ऊत्तर देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत हाेते परंतु श्री विनेश शहा व त्यांचे कुटुंब ऊच्चशिक्शीत ज्यांचा मुलगा (श्री किल्लेश शहा) परदेशात नाेकरीला व मुलगी (कुमारी आयुशी शहा) खाजगी नामांकित बँकेत ऊच्चपदावर नाेकरी करत असुन ते मराठी भाषेचे चांगले जाणकार असुन नाेटीशीला ईतर सभासदांची मदत घेऊन ऊत्तर देण्याएवजी ऊत्तर देण्याचे टाळत हाेते त्यांनी ईतर काही आजी/माजी कमीटी सदस्यांच्या सहकार्याने त्यांची जागा विकण्यासाठी एनआेसी – ना हरकत प्रमाणपत्र सर्व कमीटी मेम्बर व सभासदांच्या परवानगी/संमतीशिवाय मिळवले आहे हे कायदयात बसते का ? तसेच अश्या परीस्थीतीत थाेडया दिवसात ते आपली जागा विकुन दुसरीकडे स्थलांतर उपनिबंधक यांच्या नाेटीशीला ऊत्तर न देता काेमल रहिवाशी साेसाायटीला सभासदांच्या भांडण व तंट्यामुळे व कमीटी नसल्यामुळे माेठया संकटात टाकणाच्या मनस्थीतीत असताना उपनिबंधक यांनी पत्राला ऊत्तर न दिल्यामुळे त्वरीत कारवाई करणे गरजेचे असताना उपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गंभीरतेने पाऊल ऊचलुन चाैकशीसाठी श्री डी. डी. काळुखे, सहकारी अधिकारी श्रेणी – 2 यांची प्रधिक्रूत अधिकारी म्हणुन नियुकती केली होती व ते काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये चाैकशीसाठी व आवश्यक कागदपत्रे, आर्थिक पत्रके व नाेंदवहया तपासणीसाठी दिनांक 21/05/2021 राेजी येऊन गेले व त्यांना तपासणीसाठी त्यांच्या सुचनेनुसार आवश्यक कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे व नाेंदवह्या न मिळाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे पुन्हा दिनांक 28 मे, 2021 ला चाैकशीला येऊन गेले व नवीन/जुनी कमीटी सदस्यांकडुन बिल्डींग रिपेरींग घाेटाळा व श्री शांतीलाल प्रकरणाबाबत चाैकशी तसेच श्री जगदिश काशिकर यांच्या प्रकरणाबाबत किंवा ईतर तक्रारीबाबत चाैकशी केली असावी असे वाटते या सर्व घटनांमुळे काेमल रहिवाशी सोसायटी आतुरतेने व गांभीर्याने अहवालाची वाट पहात आहे.श्री मिनेश शहा यांनी सर्व काेमल रहिवाशी साेसायटीची दिनांक 23 मे 2021 राेजी दुपारी 2 वाजता बालवलेल्या मिटींगमध्ये काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये माजी चेअरमेन श्री विनेश शहा यांचा बिल्डींग दुरुस्ती बाबत घाेटाळा लकशात आला असुन याेग्य पुरावे देऊन सिध्द करून ती रक्कम व्याजासह घेण्याबाबत व श्री शांतीलाल जैन प्रकरणाबाबत चर्चा झाली परंतु याबाबत अजुन पर्यत पुन्हा मिटींग घेऊन किंवा ज्याच्यांवर आराेप आहेत त्याच्यांशी चर्चा करून रक्कम साेसायटी अकाऊंन्ट मध्ये परत आणने किंवा त्याचा तपशिल सर्व सभासदांना देऊन सत्य परिस्थीती मांडण्यात किंवा निदर्शणात आणुन दिली नाही त्यामळे या पावसाळ्यात पावसापासुन बिल्डींगीच्या सुरक्शेसाठी मागील वर्षाप्रमाणे ताडपत्री लावण्यात आली नसुन नवीन कमीटीने साेसायटीची जबाबदारी काही कारणामुळे नाकारून पुर्णपणे कार्यरत झालेली नसुन रहिवाशी साेसायटीत सभासदांमध्ये भांडण/तंटयामुळे दाेन गट पडुन (1 बीएचके व 2 बीएचके) साेसायटीच्या खर्चाने न करता स्वतंत्यपणे पैसे काढुन हे काम करण्यात येत आहे व आता काेमल रहिवाशी साेसायटीचे माजी चेअरमेन (श्री विनेश शहा कुटुंब) व सेक्रेटरी (श्री विनीत चाेकशी कुटुंब) साेसायटीच्या पुढील साेसायटीच्या कामासाठी पेमेंन्ट करण्यासाठी नवीन कमीटी अथवा सभासदांच्या विनंतीवरून चेक वर सही करणे किंवा ईतर कामासाठी सहकार्य करतात का किंवा तात्पुरती जबाबदारी घेतात का हे बघणे महत्वाचे आहे व या सर्व व अन्य कारणांमुळे साेेसायटीमध्ये शिवीगाळासारख्या किंवा अन्य अनुचित घटना घडु शकतात.श्री जगदीश काशीकर यांनी यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !! श्री जगदीश काशीकर यांना काही सभासदांनी ज्यांचे अपराध/गुन्हे काही सभासदांच्या सांगण्यावरून ऊजेडात आणले (ज्यांनी आराेप केले ते नेहमी सत्य परिस्थीती मांडणार व काेणतीही तडजाेड करणार नाहीत हा विश्वास सर्वाना पहायला मिऴणार का ? हे येणारया काही दिवसात स्पस्ट हाेईल) त्यांनी मुर्ख जाहीर करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व याेग्य ती माहीती पुन्हा पुन्हा विचारूनसुध्दा पुरवली नाही व त्याच्या विनंतीकडे पुर्णपणे दुलक्श केल्याबध्दल त्यांनी याची माहीती साेसायटीचे हीशाेब तपासणीस (अकाऊन्टंट) व सीए श्री धर्मनाथ जैन यांना देऊन कमीटी सदस्यांच्या सहाय्याने जी माहीती मागीतली आहे ती त्यांनी किंवा साेसायटी कमीटी मेम्बर्स या दाेहाेंपैकी एकाने लिहुन देण्याची/पुरवण्याची विनंती केली हाेती तसेच आॅडीटर/हीशाेब तपासणी – एन बी वर्सेकर अॅन्ड अशाेसीएट, ८, आेम सीध्दार्थ अपार्टमेंन्ट, आनंद हाॅस्पीटल/सबवे/न्यु लिंक राेड जवळ, दहिसर – पुर्व, मुंबई – ४०० ०६८ यांनी साेसायटी संदभॉत काही गैरव्यवहार झाला असेल तर बॅलन्सशीट मध्ये मांडावा व सर्व सभासदांना माहीती द्यावी ही श्री धर्मनाथ जैन यांच्यामार्फत विनंती केली आहे.आजही संशयित बिल्डींग दुरूस्ती प्रकरणी असलेले चाेक्शी कुटुंबीय/श्री हर्षल चाेक्शी/श्रीमती मंजु हासीजा, श्री हेमंत दर्जी व ईतर काही सभासद श्री जगदिश काशीकर यांना समजुन न घेता ऊघडपणे मागील घटनांबध्दल बाेलु नका असा सल्ला देऊन जे गैरकुत्य साेसायटीमध्ये घडले आहे ते समाेर आणण्यास अडथळा आणुन मागच्या घटना विसरा अशा सल्ला देतात व श्री निमेश शहासारखे काही कमीटी मेम्बर व सभासद गैरक्रूत्य करणारया सभासदांपुढे ऊघडपणे बाेलणे टाळत असुन सत्यपरिस्थीती मांडत नाहीत त्यामुळे उपनिबंधक यांनी सामान्य सभासदांना न्याय मिळवुन देणे व त्यांच्यात जगण्याची नवीन ऊमेद निर्माण करून त्यांच्यात आपल्या सरकारबध्दल व न्यायव्यवस्थेवर विश्वास निर्मान करने फार गरजेचे आहे.काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुर्लक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुर्ण विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन सर्व कमीटी सदस्यांची जे १५ ते २५ वषाॅपासुन आजपयॅत साेसायटी पदधिकारी म्हणुन व्यवस्था बघत हाेते त्या सर्व पदधिकारयांची व ज्यांच्या सहाय्याने श्री शांतीलाल जैन साेसायटीचे चेअरमेन बनले हाेते त्या सर्वांची पाेलिस व न्यायालयीन चाैकशी करून गैरव्यवहार करणारया किंवा केलेल्या पदधिकारी किंवा सभासदावर कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे कारण आजही ज्या कमीटी सदस्यावर गैरव्यवहार केल्याबध्दल आराेप बिल्डीग दुरूस्तीबाबत व चुकीच्या पध्दतीने एखादया व्यक्तीचे खाते बंद केले आहे व माहीती लपवली आहे किंवा ज्यांनी अफवा उडविली आहे या बाबत काेणताही सभासद हा गैरव्यवहा मांडण्यासाठी अजुन याेग्य पध्दतीने पुढेे येत नाहीत किंवा गैरसमज दुर करत नाही व या अगाेदर संगनमताने गैरव्यवहार झालेला आहेत (अजुन काेणीही स्थानीक पाेलिस स्टेशन व महानगर पालिकेला गैरव्यवहाराबध्दल माहीती दिली नाही) व आज जवळपास आठ-नऊ महीन्यापासुन साेसायटी कमीटीशिवाय चालत हाेती व या दिवसात साेसायटीबाबत जे निर्यय घेतले आहेत ते चुकीचे की बराेबर ते सर्व सभासदांना समजणे फार गरजेचे असुन नवीन कमीटीने हया सर्व घटनेचा खुलासा करणे गरजेचे आहे व त्याबराेबर श्री. जगदीश काशिकर यांना त्यांची आर्थिक व काैटुबिक परीस्थीती समजुन त्यांच्या मर्जीनुसार बिनव्याजी मेन्टेनन्स तहयात घेण्याबाबत सहकार्य अथवा खुलासा करणे गरजेचे आहे. 52 वर्षीय अविवाहीत श्री जगदिश काशिकर ज्या घरात रहातात ते त्यांच्या भावाच्या नावावर असुन ते ऐकटे रहातात व कुणावर अवलंबुन नाहीत व साेसायटीला नेहमी मेन्टेनन्स देत आले आहेत परंत साेसायटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे लक्शात आल्यावर मे 2019 सालापासुन मेन्टेनंन्स देणे थांबविले असुन सर्व गाेष्टीचां तपास व माहीती दिल्यावर बिनव्याजी मेन्टेनंन्स द्यायला तयार आहेत हे नवीन कमीटी सदस्यांना सांगितले आहे तरी हा गैरव्यवहार/भष्टाचार कराेना आजारासारखा
ईतर सर्व रहिवाशी साेसायटीमध्ये न पसरता विनाकारण/नाहक सर्वसाधारण जनतेचा बळी/मुत्यु/निराशेने आत्महत्या सारखे प्रकार हाेता कामा नये याकडे सर्वानी जाणीवपुर्वक लक्ष देणे सामान्य जनतेसाठी फार गरजेचे असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
