मुंबई -दिनांक १४ जून २०२१ रोजी के. ई. एम. हॉस्पिटल, परेल, मुंबई येथील रक्त संक्रमण आौषध शास्त्र विभागात (रक्त पेढी) जागतिक रक्त दाता दिवस साजरा करण्यात येत असून. या दिवसाचे आौचित्य साधून विभागातील नागरिकांना रक्त दान करायचे असेल त्यांनी रक्त पेढीत सकाळी ९.३० ते २.३० या वेळेत येऊन आपले रक्त दान करावे. आपण दान केलेल्या रक्तामुळे कुणाला तरी जीवन दान मिळेल. तेव्हा जास्तीत जास्त विभागीय नागरिकांनी रक्तदान करावे असे रक्त संक्रमण औषध शास्त्र विभागातून आवाहन करण्यात येत आहे.
” रक्त दान सर्व श्रेष्ठ दान” ” रक्त दान जीवन दान”धन्यवाद
९०८२२९३८६७