मनमाड : मनमाड वर्कशॉपमध्ये रिव्हेटिंग शेक्शन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.सिनियर शेक्सन इंजिनिअर खुमनलाल नेरवेदी व वरिष्ठ कर्मचारी बाळू मोरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले
महेंद्र चौथमल यांनी दिप प्रज्वलीत केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप पगारे यांनी केले.
यावेळी सोमनाथ सणस भाषण केले
कार्यक्रमाचे आयोजन देविदास नेरकर, सुरेश अहिरे, विजय रंजक,सोलोमन सोनवणे, देविदास पानसरे, कुणाल ओहळ, वाल्मिक पगारे, पवन सोनवणे, मोहन चंदनशिवे, मुकेश कुमार,अमितकुमार पांडे, राहुल कुमार, जयप्रकाश,धर्माराम, जितेंद्र सिंग, विकास कुमार आदि ने केले
Home Breaking News मनमाड वर्कशॉपमध्ये रिव्हेटिंग शेक्शन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...