सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील घटना

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: केळगाव येथे रात्री दहा साडे दहा सुमारास शेतकरी आपल्या गुरा सह गट नं. ५१० मध्ये २५/३०पत्राचे शेड मध्ये शेतकरी दत्तू कौतिक सुलताने दिवस भर पेरणीचे काम आटोपून शेड मध्ये झोपले असता अचानक आग लागली आगी मध्ये एक गाय,एक बैल,आणि एक वासरू मरण पावले व एक गोरा थोडा होरपळ ला आणि शेतकरी गुर सोडण्याच्या आर्डा ओरड करून शेतकरी दत्तू कौतिक सुलताने गंभीर भाजले त्यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात नेले.शेड मध्ये शेती साहित्य पूर्ण साहित्य जळून नष्ट झाले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here