
मनमाड: शहरातील नेहरू रोडवर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जय महाराष्ट्र वडापाव सेंटर चे उद्घाटन गुरुद्वारा चे गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीत सिंग कामगार नेते बळवंतराव आव्हाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिख शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर बोरसे नरेश गुजराथी तसेच मनमाड पत्रकार संघाचे आझाद आव्हाड ,विनोद वर्मा ,अशोक बिदरी सागर भावसार यांच्यासह शहर उपप्रमुख जाफर मिर्झा नीलेश व्यवहारे तसेच शिवसेना महिलाआघाडी च्या मनमाड शहर समन्वयक सौ.कविता सतिशसिंग परदेशी सरला घोगल आदी या प्रसंगी उपस्थित होते एकंदर शहरांमध्ये दहा रुपयांमध्ये दोन वडे दोन पाव हे देण्यात येणार असून एकंदरच गरजू आणि गोरगरिबांना या योजनेचा निश्चितच लाभ होईल असे मत जय महाराष्ट्र वडापाव सेंटर ची संचालक सतिष सिग परदेशी यांनी व्यक्त केले आहे. सकाळी 7 ते12
फक्त पार्सल सुविधा उपलब्ध आहे,
