
मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, कारखाना अति.मंडळ, मनमाड ची तिमाही जनरल बैठक झोनल सचिव व कारखाना शाखा अध्यक्ष आयु.सतिशभाऊ केदारे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न झाली.तर प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे आदी उपस्थित होते.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.यावेळी उपाध्यक्ष सागर गरूड, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सुनिल सोनवणे, कल्याण धिवर, अर्जुन बागुल, रोहित भोसले, संदिप धिवर,सचिन इंगळे,दिपक, अस्वले, साईनाथ लांडगे, किरण आहीरे, फकिरा सोनवणे,शरद झोंबाड, निखिल सोनवणे, राहुल तायडे, गणपत गायकवाड, विजय गेडाम,कुणाल मोरे, संदिप पगारे, सिद्धार्थ जोगदंड आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, आयोजन बहुजन युवक संघाचे बीडसचिव नवनाथ जगताप, कार्यालय सचिव संदीप पगारे, रवींद्र कातकडे, विनोद अडागळे, प्रशांत मोरे,राजू इसापल्ली, विनोद खरे,श्याम कापडणे, विशाल त्रिभुवन, किशोर खंडागळे आदी ने केले.
