पत्रकार दिनाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार हर्षद गद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

0

मनमाड – मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज पत्रकार दिनाचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार हर्षद गद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड यांनी पत्रकार दिनाचे महत्व यावेळी विशद केले, याप्रसंगी मनमाड शहरातील पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व शहरातील पत्रकार क्षेत्रात काम करणारी अन्य मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार सतीश परदेशी यांनी केले होते,विनोद वर्मा ,अविनाश पारखे बाळासाहेब आहिरे, जगदीश अडसुळे, अशोक बिद्री, अनिस शेख, अझहर शेख ,योगेश म्हस्के आदी उपस्तीत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here