विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद .

0

अंकाई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता येवला जि.विद्यालय आज दि. 4/01 /2021 सोमवार रोजी सकाळी 11. 00 वाजता सुरू झाले. आज फक्त इ. 9वी व ई 10 वी च्या वर्गांच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते.तत्पूर्वी दि. 3/01 /2021 रविवार रोजी विद्यालय व 4 वर्ग खोल्या चे. निर्जंतुकीकरन करण्यात आले. दि 4/01 /2021 सोमवार रोजी मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर व ईतर शिक्षकांनी तोंडाला मास्क लावलेले होते. तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ही तोंडाला मास्क लावलेले होते.विद्यालयात 4 शिक्षक, 3 शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. इ. 9 वी व इ 10 वी चे. अनुक्रमे 25,व 36. आसे 61 विद्यार्थी विद्यालयात हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here