कोविड संजीवनी पुरस्कार वितरण आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ..

0

💐 आग्रहाचे निमंत्रण 💐
…………………….
नमस्कार…
येताय ना कार्यक्रमाला! कोणत्या? अहो, कोविड संजीवनी पुरस्कार वितरण आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ…आलं लक्षात… अहो, पनवेल संघर्ष समिती….!आले आले लक्षात… पनवेल संघर्ष समिती म्हटले की, सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आणि पारदर्शक कोविड योगदान.आम्ही कोविड काळात स्वतः अतुलनीय कामगिरी बजावली म्हणूनच अधिकारवाणीने इतर सच्चा कोविड योद्ध्यांचा गौरव करतोय अगदी शानदार समारंभातून…!तर मग चला… आज सायंकाळी 5:30 वाजताच ज्येष्ठ नागरिक सभागृहात उपस्थित रहायचंय. बरं का! मा. पालकमंत्री आदितीताई तटकरे,
मा. आम. बाळाराम पाटील साहेब
महापालिका आयुक्त मा. सुधाकरराव देशमुख साहेब
प्रांताधिकारी मा. दत्तात्रेय नवले साहेब
राष्ट्रवादीचे नेते मा. प्रशांत पाटील साहेब येत आहेत.
मग तुम्हालाही आलेच पाहिजे नाही का?तर मग आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत.आपले नम्र
कांतीलाल कडू (अध्यक्ष)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here