क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0

अनकाई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता येवला जि नाशिक
विद्यालयात आज दि. 3/01/2021 रविवार रोजी क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख श्रीमती वैद्य मॅडम. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती प्रतिभा वैद्य मॅडम. श्रीमती योगिता सोनवणे मॅडम व श्रीमती शोभा जाधव मॅडम श्री अल्लाउद्दीन पठाण मामा श्री दिलीप वैद्य मामा हे उपस्थित होते. 3 जानेवारी बालिका दिन असल्याने विद्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला. कोविड 19. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यक्रम मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेऊन
साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here