मनमाड – शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे यांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे ज्यांनी स्त्रियांबद्दल”चुल आणि मुल”ही भावना मोडीत काढत,स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिले त्या भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद , शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, शहरसंघटक महेंद्र गरुड, मुन्ना दरगुडे, संदीप खरे, बापू सवाखन्दे, गौरव पवार, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते,
🔹🙏🔹🙏🔹🙏🔹
Home Breaking News शिवसेना मनमाड शहराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महिला शिक्षण दिन साजरा