चिमुरड्यांनी भिंतीवर छाया चित्र रेखाटून व आजीला सही शिकून राष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

0

धुळगाव – चिमुरड्यांनी भिंतीवर छाया चित्र रेखाटून व आजीला सही शिकून राष्ट्रीय साक्षरता दिन साजरा
राष्ट्रीय साक्षरता अभियान अंतर्गत निरक्षर लोकांना साक्षर बनवण्यासाठी सरकारने 1988 मध्ये कायदा करून शेतमजूर मजूर लोकांना रात्रीच्या वेळी शिक्षण दिले जात होते परंतु खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय साक्षरता मोहिमेचे खरे मानकरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले हे होय या काळात श्री शिक्षण बंद होते स्त्रियांना तुला आणि मुल यापुढे बंदिस्त ठेवून स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते म्हणून फुले यांनी मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली अज्ञानातून साक्षर बनवण्यासाठी मुहूर्तमेढ रोवली म्हणून साक्षरता दिनानिमित्त महात्मा फुले व सावित्री फुले यांचे छायाचित्र रेखाटून व आजीला सई शिकून साक्षरता दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्याचे सार्थक होय,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here