पेंडगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन अविनाश पारखे यांनी घेतला पुढाकार (कृषी अॅपबददल केले मार्गदर्शन

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव येथे कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील कृषीदूत अविनाश सुरेश पारखे यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी ओळखुन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतर व्हावे रोजगार कौशल्य सुनिशिच करण्यासाठी हउयोजगता वाढावी यासाठी शेतकऱ्यांसमोर जाऊन त्यांच्या समस्या जाणून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबददल मार्गदर्शन करत आहेत कार्यानुभव कार्यकमा अंतर्गत विविध अॅपदोर पिकांचे नियोजन व त्याचे व्यवस्थापन जाणून घेणे पिकांवर किड कशी ओळखावी रोगाचे निदान करावे तज्ञांच्या सल्ला याबाबत मार्गदर्शन करीत आहेत राज्यातील विविध बाजार समितीत्यांमहये असणारे शेती मालाचे बाजार भाव जाणून घेता येता याचे महत्त्व पटवून दिले यावेळी यांची उपस्थिती होती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी के शेव्दके प्रा प्रणिता मुळे मॅडम प्रा संगिता होलमुखे मॅडम (कृषी विस्तार विभाग) तसेच प्रा रूपाली निकम मॅडम प्रा बैनाडे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी शेतकरी श्री काशिनाथ काटेकर आजिनाथ पवार सखाराम चिकटे बिस्मिल्ला शाहा तुकाराम चिकटे योगेश काटेकर सुरेश पारखे रमेश गवळी आदी उपस्थित होते प्रतिक्रीया शेतकरी काशिनाथ काटेकर शेतकऱ्यांना नक्कीचे फायदा होईल शेतकरी यांनी सांगितले की अविनाश हा आम्हाला पारंपरिक शेतीपल्याड जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली शेती अधिक विकसित करु शकतो याचा विश्वास त्याते आम्हाला पटवून दिले अशा कृषीदूताचा आम्ला शेतकऱ्यांना नक्कीचे फायदा होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here