
सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) संजय गांधी निराधार समितीच्या बदनापुर तालुका अध्यक्ष पदि तालुक्यातील दावलवाडी येथील सुभाष जगताप यांची निवड करावी अशी जोरदार मागणी होत आहे. गेल्या दहा वर्षा पासून ते आरोग्य व पालक मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या नेतृत्वात सक्रिय पणे काम करत आहे. बदनापुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पक्षाचे तालुक्यातील नेते व बबलु चौधरी यांच्या कडे निवेदनासह जोरदार मागणी करण्यात आली आहे .सदरील निवेदन हे आरोग्य मंत्री व पालक मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या नावाने आहे, कारण सध्या मा .श्री टोपे साहेब महाराष्ट्र राज्य भर कामामुळे व्यस्त आहे. सुभाष जगताप हे राजेश भैय्या टोपे व राष्ट्रवादी चे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे अशी ओळख त्यांची तालुक्यात आहे .स्वच्छ प्रतीमा व सुशिक्षित आहे सामाजिक संस्था समर्थ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहे, विविध सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात सहभाग असतो राष्ट्रवादी कांग्रेस चे पंकज नाना बोराडे हे युवक जि अध्यक्ष आस्ताना सुभाषराव जगताप यांनी युवक जि सरचिटनिस म्हनुण काम केल तालुक्यातील तरुणा ना संघठीत करुन पक्ष वाढवीला म्हनुण कार्यकर्त ही मांगणी लावुऊन धरत आहे ना आदरणीय भैय्या साहेब ही मांगणी मान्य करुन कार्यकत्याना न्याय देतील आशी अपेक्षा आहे सुभाषराव जगताप यांची ह्या समितिवर निवड करा आशी मांगणी सावता परिषदचे युवक जि उपाध्यक्ष योगेश भैय्या जाधव यांनी केली आहे
