औरगांबाद राजपुत करणी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी चरणसिंह पाटील,उपाध्यक्षपदी पवनसिंह राजपुत यांची निवड

0

सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे ) औरगाबाद येथे पारपडलेल्या राजपुत करणी सेनेच्या  प्रदेश कार्यकारीणीत बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देविचंदसिंह बारवाल यांच्या आदशाने जिल्हा करणी सेना औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष पदी चरणसिंह पाटील,मराठवाडा सचिवपदी राजूसिंह मरमट (राजपूत)उपजिल्हाध्यक्षपदी  राणा पवनसिंह राजपूत,जिल्हा सचिवपदी राजेंद्र पवार,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,

यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष, रवी राजपूत, मंगलसिंह पवार निलेशसिंह पवार जयपालसिंह ठाकूर, सचिन कछवाह, सुरेश वाघेरे, गोपाल पवार, रमेश राजपूत, चंदन राजपूत, सचिनभाऊ गुरव, नितीन पाटील यांच्यासह करणी सेनी पदाधिकारी यांची उपस्थितीती होती,तसेच नवनिर्वाचिद पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here