सतिषभाऊ केदारे यांनी मुख्य आरोग्य संचालक मध्य रेल्वे मुंबई यांना पत्रकाद्वारे निवेदन

0

नाशिक  – जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.नाशिक जिल्ह्यात रेल्वे कर्मचारी व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे.इगतपुरी,देवलाली, नाशिकरोड, मनमाड, नांदगाव या ठिकाणी रेल्वे कर्मचारी व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यासाठी नाशिक येथील एखादा खाजगी दवाखानाशी टायअप करावे जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील रेल्वे कर्मचारी यांना त्याचा फायदा होइल.तसेच मनमाड येथील मंडल उपविभागीय रेल्वे दवाखान्यांतील रिक्त पद त्वरीत भरण्यात यावे. अशी मागणीऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे अति.झोनल सचिव आयु.सतिषभाऊ केदारे यांनी मुख्य आरोग्य संचालक मध्य रेल्वे मुंबई यांना पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here