सिल्लोड तालुका शिवसेनेच्या वतीने कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये संपूर्ण देशाचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा निषेध

0

सिल्लोड ( प्रतिनिधी : विनोद हिंगमीरे ) कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये संपूर्ण देशाचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा निषेध नोंदवत महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्याची मागणी सिल्लोड तालुका शिव सेनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना केली. या वेळी तालुका प्रमुख किशोर अग्रवाल उपतालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे सुदर्शन अग्रवाल नगरसेवक सुधाकर पाटील विठ्ठल सपकाळ धैर्यशील पाटील तायडे शेख राजु गौर डॉ दत्ता भवर गणेश डकले युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे उपशहर प्रमुख रवि रासने संतोष धाडगे रवि गायकवाड शेख इम्रान (गुडू)बाळू पचोरी गौरव सहारे सतीश सिरसाठ संजय मुरकुटे सुशिल गोसावि आशिष कुळकर्णि आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here