घाटनांद्रा येथील 26वर्षीय तरुण बेपता

0

सिल्लोड  ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे ) 26 वर्षीय तरुण बेपता, आमठाणा ता सिल्लोड आमठाणा पोलीस चॉकी अंतर्गत घाटनांद्रा येतील इसम नामे संतोष तेजराव भोटकर वय 26 मूळ राहणार वरठान ता सोयगाव हल्ली मुक्काम घटनांद्रा हा त्याच्या कुटूंबा सह लोकडाऊन काळामध्ये मजुरी साठी घटनांद्रा इथे आला होता दिनांक2/7/2020 राजी घरात कुणालाही काही न सांगता निघून गेला आहे त्याचे वर्णन गोल चेहरा बोली भाषा मराठी ,हिंदी अंगात शर्ट पँट पायात बूट असलेला वर्णनाचा वेक्ती आढळून आल्यास सिल्लोड ग्रामीण स्टेशन ला संपर्क साधावा अशी माहिती आमठाणा बिट चे जमादार देविदास जाधव, पोलीस हेड कन्स्टेबल सचिन सोनार यांनी सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here