निषेध! निषेध!! निषेध!!

0

मालेगाव – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृह’ वर काल दिनांक-7-7-2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता.दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड,झाडांच्या कुंड्या तोडण्यात आल्या तसेच घराच्या काचांवरही दगडफेक केली.
अशा हरामखोर माथेफिरूना तात्काळ अटक करावी व त्या मांगचा मुख्यसूत्रधार कोण याची सखोल चौकशी करावी..
अशा अशयाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक याना देण्यात आले.जर शासनाने तात्काळ कार्यवाही नाही केली आणि मुख्य सूत्रधार यांचा शोध नाही लावला तर वंचित बहुजन आघाडी तर्फे रस्ता रोको,धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला.निवेदन सादर करताना बिपिन पटाईत,जिल्हा नेते,किरण खरे जिल्हा महासचिव,मुक्कीम मीनानगरी शहर अध्यक्ष,रविंद्र ढोडरे,जिल्हा नेते,संतोष आहिरे,जिल्हा नेते,विशाल खरे,जिल्हा प्रवक्ते,मनोज आहिरे युवा नेते, पत्रकार अनिल जाधव,आकाश सुरवाडे,सम्यक अध्यक्ष,नितीन बिऱ्हाडे सम्यक नेते,दिलीपमामा सोनवणे कॅम्प प्रमुख,अविनाश आहिरे,गौतम आहिरे,पत्रकार सिधार्थ शेजवळ,अरविंद धिवरे,संदीप उशीरे,रोशन आहिरे,रुपेश पटाईत,अक्षय आहिरे,सनी म्हसदे,योगेश कापडणे,संदीप पवार,अक्षय कट्यारे,अजय जोगदंड,अमोल सूर्यवंशी, अजय महिरे,बबलू केदारे,तुषार वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here