जागतिक मासिक स्वच्छता सप्ताह

0

नाशिक : सर्वाच्या सहकार्यने राजश्रय फौंडेशन मार्फत बरेच उपक्रम राबवले जातात. पुढील काही दिवसातच जागतिक मासिक पाळी दिन येत आहे.(28 मे ) तरी हा आठवडा आपल्याला “Menstural Hygiene सप्ताह”* म्हूणन साजरा करायचा आहे.यामध्ये आपण पूर्णपणे ग्रामीण आदिवासी भागातील ज महिला व शाळकरी मुलींना मासिक पाळी शाप कि वरदान* या विषयावर जनजागृती करणार आहोत.तसेच त्याना राजश्रय फाउंडेशन च्या मार्फत पुढील सहा महिन्यकारिता लागणारे सॅनिटरी नॅपकिन मोफत देणार आहोत. यासाठी आपल्या सर्वांच्या अमूल्य सहकार्यची गरज आहे. मुलीला / महिलेला आपण सॅनिटरी नॅपकिन्स व साहित्य वाटप करणार आहोत. तरी इच्छुकांनीं खालील website किंवा QR कोड द्वारे स्वच्छेने दान करावे. ही नम्र विनंती.All Donations are eligible under 80G Exemption www.rajasharyafoundation.org ….28 तारीख व त्या पुढील सप्ताहात कार्यक्रमाचें नियोजन दिंडोरी, पेठ,सुरगाणा, त्रंबकेश्वर, मनमाड ह्या ठिकाणी घेतला जाणार असुन सर्व महिला वर्गाने मोठया प्रमाणात कार्यक्रमास उपस्थिती देऊन सप्ताह यशस्वी करण्यास पुढं येऊ या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here