रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा :- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज बागुल नर्सिंग होम या हॉस्पिटलचे उद्घाटन पार पडले.यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की आपण एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ जर अगदीच गरीब परिस्थितीतली समोरची व्यक्ती आपल्याकडे उपचारासाठी आली तर आपण एक डॉक्टर म्हणून त्यांना अगदी मनापासून कुठल्याही फी चा विचार न करता या हॉस्पिटल मार्फत गरजू आणि असहाय लोकांना स्वस्त आणि चांगले वैद्यकीय उपचार व सेवा देण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर राहिन अशी अपेक्षा व्यक्त करते.यावेळी डॉ.दिनेश बागुल,डॉ. योगिनी बागुल, नितीन बागुल, भगवान बागुल, कैलास बागुल,गुलाब बागुल, प्रतापराव शेळके व आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here