पाथर्डी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत आ.राजळे-विखेंच्या आदिनाथ शेतकरी मंडळाला १७ जागा,सत्ताधारी जगदंबा महाविकास आघाडीला अवघी एक जागा!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या पाथर्डी क्रुषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकीत भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे आणि खासदार सुजयदादा विखे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाला १७ जागा आणि गेल्या दहा वर्षे सत्तेत असलेल्या जगदंबा महाविकास आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. आदिनाथ शेतकरी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत सहकारी सोसायटी गटातून खलाटे वैभव(६३६मते), खेडकर जगन्नाथ(६४३मते), गाडे नानासाहेब (३३६मते), देशमुख मधुकर(६१२मते), नागरगोजे बाळासाहेब (६०४मते),बर्डे सुभाष(६२०मते), रक्ताटे अजय(६२४मते), महिला राखीव गटातून कोलते सुनिता(६८९मते), लाड स्मिता(६७२मते), इतर मागास गटातून रायकर अरुण(६०१मते), भटक्या विमुक्त गटातून लोंढे जिजाबा(६४०मते),ग्रामपंचायत सर्व साधारण गटातून कचरे शेषराव सुर्यभान(५०६मते),राठोड किरण(४७१मते),. ग्रामपंचायत जाती जमाती गटातून आरोळे रवींद्र(५३१मते), दुर्बल घटक गटातून पालवे नारायण(५४९मते),व्यापारी आडते गटातून आव्हाड कुंडलिक(२३७मते),मंडलेचा प्रशांत(२६२मते), आणि जगदंबा महाविकास आघाडीचे हमाल मापाडी गटातून केदार बाबासाहेब निव्रुती(५५मते) हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत.तेथे आदिनाथ शेतकरी मंडळाचे सावंत अशोक हे दोन मतानी पराभूत झाले आहेत.प्रतापराव ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार पुढील प्रमाणे आव्हाड निळकंठ(३४४),गोरे भाउसाहेब(३३८), देशमुख अरविंद(३३४),बडे विठ्ठल(३३३),लवांडे रमेश(३४१),शेटे किरण(३६५),हिंगे राजेंद्र(३३०),ढाळे सुमन(३५७), शिरसाट विनिता(३४६),म्हस्के मंगल(४३६),सोलाट शशिकला(३८६), टेमकर विलास(३६८),बडे आदिनाथ(३६३), बोर्डे शोभा(३५५),लाड सुभाष(३४१),गिते कैलास(१३९),मेहेर अजितकुमार(१५७),वारे आकाश(५मते) सावंत अशोक(५३)हे उमेदवार पराभूत झाले आहेत.विजयी उमेदवारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडनुकीत आमदार मोनिकाताई राजळे यांनी पुन्हा एकदा तालुक्यात वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here