
मनमाड : रमाबाई नगर मनमाड येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे या उपस्थित राहून माता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी राजाभाऊ अहिरे, फरहान खान, गंगादादा त्रिभुवन, गौतम वाघ, सुरेश शिंदे, पी.आर.निळे बाबा शेख, हेमंत बोडके, आकाश वाघमारे, पप्पू दराडे, विशाल अहिरे, आकाश अहिरे, गणेश भालेराव, बाळु मोरे,आकाश वाघमारे,बल्लू लहिरे, मोनिकाताई अहिरे, संगीताताई बागुल, रोहिणीताई मोरे, रुख्मिणीताई अहिरे, कमलताई खरात, प्रियाताई जाधव,डॉ.वर्षा झाल्टे, मंदाताई भोसले, आम्रपालीताई अहिरे आदि उपस्थित होते.
