
मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका यास्मिन आझाद पठाण यांचे पती आझाद भाई पठाण (समाजसेवक) यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. या वेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, शिवसेना तालुका संघटक महावीरभाऊ ललवानी, शिवसेना शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, राकेशभाऊ ललवानी, अज्जू भाई शेख,जमीर मुलानी उपस्थित होते.🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
