
मनमाड : संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती आज आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे साजरी करण्यात. आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, सुनील हांडगे, साईनाथ गिडगे, मयुर बोरसे, योगेश इमले, असिफ पहिलवान, नितीन पांडे, जय फुलवानी, दिलीप नरवडे, दिनकर धीवर, संजय निकम, बबलू पाटील, सचिन दराडे, कैलास आहिरे, चंद्रकांत कातकडे साहेब,सचिन शिरुड, महेंद्र शिरसाठ, कैलास अहिरे दिलीप नरवडे, अमजद पठाण, संतोष अहिरे, रवींद्र घोडेस्वार, उमाकांत राय, पी आर निळे, भगवान भोसले, संजय भालेराव, प्रकाश चावरिया, शेखर अहिरे, पप्पू दराडे, बाळू मोरे, बाबा शेख, सुशील खरे, राजेंद्र भाबड, प्रमोद आहीरे, गुरू निकाळे आदि उपस्थित होते.
