
मनमाड : मनमाड शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एजाज शहा बंटी शहा इमरान शाह आकर्षक व यांच्या समर्थकांनी आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांना शाल श्रीफळ देत स्वागत केले. पक्ष वाढीसाठी व विकास कामांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, युवासेना शहर प्रमुख असिफ पहिलवान, योगेश इमले, अज्जू भाई शेख, सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. प्रवेश : जकरीया उनादम,अमजद बाबु शाह,दानीयल आश्रम फारूकी,मनीष शिवलल चुनीयान, मजीद शाह जिबरान अकरम शाह, वसिम शेख, रऊफ नसीर महेमुद कुरैशी, शफीक दादा मिया कुरैशी, इमरान रऊफ कुरैशी गणेश भाऊ कसा धसाळ, दिनेश धसाळ,निखील बंगाडे, संदीप विजय डमरे, शेरू गफ्फार, कुरैशी, मुजमील हारून कुरैशी, अमजद हमीद कुरैशी, चांद शेख मोहम्मद रमजान शेख शफीक तांबोळी बबलू धमाळे गुलाम खान इम्तियाज शेख अमजद खान आयुब शेख साहिल शेख मतीन कुरेशी अर्शद शाह मुजीब शेख जहेद शेख रजाक शेख मुख्तार शेख अरुण शेख इमरान कुरेशी मुदस्सर शेख अबुझर शहा शेरान शहा आदिनी प्रवेश केला.
