
मनमाड : रेल्वे जूनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड नवनिर्वाचित संचालक मंडळाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा.आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आज जूनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या नव निर्वाचित संचालक मंडळाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला, व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सोबत सुनील भाऊ हांडगे उपजिल्हाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे तालुकाप्रमुख मयूर भाऊ बोरसे शहरप्रमुख लोकेश साबळे ऋषिकांत आव्हाड, ज्युनिअर इन्स्टिट्यूटचे सचिव किरण वाघ, खजिनदार गणेश हाडपे, संचालक शशिकांत आढोकार, साईनाथ लांडगे, इच्छाराम माळी, विकास अहिरे, विलास कराड, ज्ञानेश्वर आहेर, प्रशांत ठोके सह ऑल इंडिया एस टी एस सी असोसिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे CRMS चेअरमन प्रकाश बोडके सेक्रेटरी नितीन पवार कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, मा. सेक्रेटरी संदीप धिवार रेल कामगार सेनेचे अध्यक्ष संजय बोडके युवा चेअरमन वैभव कापडे सागर गरुड राकेश ताठे अनिल अहिरे आदी उपस्थित होते,
