
एकवई: एकवई गावचे सरपंच श्री प्रकाश ताडगे, माजी उपसरपंच महेश बेदाडे, संदीप भाऊ गिरी सतीश भुरे यांनी आज आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांची सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी उपस्थितांशी गावातील विविध विकास कामाबद्दल चर्चा केली, तसेच विविध विकास कामांची लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे नांदगाव तालुका प्रमुख साईनाथ भाऊ गिडगे मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे लोकेश साबळे ऋषिकांत आव्हाड आदींचे शिवसैनिक उपस्थित होते,
