
विजयवाडा: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विजयवाडा, एचबी कॉलनी येथील हेल्थ अँड वेलनेस सेंटर ला भेट देऊन आरोग्य सुविधेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला आणि सुधारणेचे निर्देश दिले जेणेकरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार “सर्वांसाठी आरोग्य सेवा” साध्य करता येईल.
