PMSSY अंतर्गत TD सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे उद्घाटन

0

केरळ : केरळचे मुख्यमंत्री श्री पिनरयी विजयन जी,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री श्रीमती वीणा जॉर्ज यांच्या उपस्थितीत केरळमधील अलापुझा येथे PMSSY अंतर्गत TD सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले.मोदी सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत ‘स्वस्थ भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here