केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा लोकसभा प्रवास

0

तिरुपती : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या लोकसभा प्रवास तिरुपतीच्या भेटीदरम्यान आयटी सोशियल मीडिया आणि युवा मोर्चा टीमची भेट घेऊन निवडणुकीत मीडियाच्या वापराबाबत चर्चा केली. माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची तळागाळापर्यंत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना आव्हान केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here