पोंगल उत्सवात उपस्थित राहून समस्त बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा

0

तिरुपती : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभा प्रवासादरम्यान तिरुपती, आंध्र प्रदेश येथे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसोबत पोंगल उत्सवात उपस्थित राहून समस्त बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here