
नाशिक:- ईगतपुरी येथे केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्री मा.ना.श्री. नितीन गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा.ना.डॉ. भारती ताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी खासदार श्री हेमंत गोडसे, खासदार श्री. सुभाष भामरे,आमदार श्री.राहुल आहेर,आमदार सौ. सिमा ताई हिरे, आमदार श्री.माणिकराव कोकाटे,आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार श्री.हिरामण खोसकर,आमदार मोहम्मद इस्माईल सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
