
मनमाड : आज दिनांक 28 11 2022 रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे बाळासाहेबांची शिवसेना व युवा सेना यांच्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, लोकेश साबळे,कृष्णा जगताप,सचिन दरगुडे,अजिंक्य साळी,स्वराज वाघ,कुणाल विसापूरकर, उपस्थित होते,
