
राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागालँडच्या कोहिमा येथे राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात अनेक समस्या आहेत ,आणि प्रशासनासाठी त्यांच्यापर्यंत पोहचणे एक मोठे आव्हान होते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे सरकार नेहमीच शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करत असून आम्ही देशाच्या दुर्गम भागात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचन बद्ध आहोत.
