
मुंबई : जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नांदेड: महाराष्ट्रातील सर्व आदर्श नर्सिंग संघटना अध्यक्ष व पदाधिकारी, नर्सिंग ऑफिसर, नर्सिंग चळवळी मध्ये कार्य करणारे नर्सिंग स्टाफ, नर्सिंग शिक्षक, प्राचार्य, रूग्ण हक्क परिषद सदस्य, सामान्य जनता, समाजसेवक आपना सर्वांनाच कार्यक्रमात येण्याचे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस यूनियन व शहीद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड जिल्ह्यातिल व शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधिल नर्सिंग स्टाफ, parameddical स्टाफ, lab स्टाफ, मेडिकल स्टाफ, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी व ईतर खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी, आंगनवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचा भव्य दिव्य नौकरी/ रोजगार मेळावा विशेष उपस्थिती समाज कल्याण अधिकारी औलवार यांच्या अध्यक्षतेखालील व राज्यध्यक्ष सतीश सर्वगौडे, काॅम्रेड अंकुश माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कोव्हिड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तरी सर्वानी खालील ठिकाणी उपस्थित राहाण्याचे आवााहन केले आहे:-दि. 13.11.2022 रविवार रोजी दुपार 2 ते 4 या दरम्यान, स्थळः सारनाथ बौद्ध विहार, सावित्रीबाई फुले नगर, श्रावस्ती नगर, नांदेड
