देवपुरपाडे येथे कीटकनाशकाची फवारणी

0

देवळा : ( प्रशांत गिरासे वासोळ,मो. 9130040024)सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे सतत रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रोगांना ग्रामस्थ बळी पडत आहे , त्यामुळे देवपूरपाडे ग्रामपंचायतणे गावात लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावात व गावाबाहेर कीटकनाशकाची फवारणी केली.यावेळी सरपंच अनिता सोनवणे उपसरपंच शिवाजी आप्पा आहिरे सदस्य बाळू गोविदा सावंत जिभाऊ सोनवणे अनिता मनसाराम जोंधळे मनीषा अंबादास कुवर भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुनिल सावंत ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील ग्रामपंचायत कर्मचारी गोरख सावंत विष्णू बंदरे व ग्रामस्थ उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here