भारतीय मानवाधिकार परिषद चे नाशिक जिल्हा अध्यक्ष शाम पवार यांची 2022 ग्राम पंचायत निवडणूक अर्ज दाखल

0

देवळा : ( पत्रकार प्रशांत गिरासे ) भारतीय मानवाधिकार परिषद चे नाशिक जिल्हा अध्यक्ष शाम (भाऊ) पवार यांची वाखारी ग्राम पंचायत निवडणूक सण 2022 साठी प्रभाग क्रमांक 1 साठी अर्ज देवळा तहसील निवडणूक नेमणूक अधिकारी मा,श्री,अढळकर साहेब यांच्या कडे सूपूर्त करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषद चे उत्तर महाराष्ट्र सचिव संदिप (भाऊ) केदारे, देवळा तालूका अध्यक्ष, सूरेश मोरे,देवळा तालूका प्रवक्ता प्रशांत (भाऊ) गिरासे,चांदवड तालूका अध्यक्ष, ललित राजगूरू,ग्रा,प,सदस्य नितीन ठाकरे,भारत चव्हाण, सजन भामरे,सचिन पाटील, राकेश ठाकरे,रवि गूजांळ,आदी पदअधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here