जवखेडे खालसा सोसायटी निवडनुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच्या चुलत्या पुतण्याच्या अस्तित्वाची लढाई

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा-कासारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडनुकित व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेरमन भाजपाचे जेष्ट नेते उद्धवराव वाघ यांचे शेतकरी मंडळ आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक अमोल वाघ यांचे स्वाभिमानी ग्रामविकास मंडळ यांच्यात सरळ लढत होत आहे. सत्ताधारी शेतकरी मंडळाचे उमेदवार कर्जदार गटातून रावसाहेब कासार, संभाजी कासार, बाबासाहेब मतकर,चारुदत्त वाघ,नामदेव वाघ,नजमोद्दीन शेख,समसोद्दीन शेख,बाबासाहेब सरगड,अनुसूचित जाती मधून शिवाजी रावसाहेब वाघमारे, महिला राखीव मधून सौ.नंदा खंडू कासार, सौ.द्वारकाबाई श्रीहरी मतकर,भटक्या जमाती गटातून हरिभाऊ बाबुराव जाधव,ईतर मागास वर्गीय गटातून अप्पासाहेब अरूण वाघ,हे निवडणूक लढवित आहेत, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल वाघ यांच्या स्वाभिमानी ग्रामविकास मंडळाकडून कर्जदार गटातून अंबादास कासार,पंढरिनाथ कासार, लक्ष्मण कासार, अच्युतराव रघुनाथ वाघ,प्रकाश दगडू वाघ,खाजालाल शेख,शानुर शेख,जगन्नाथ सरगड,महिला राखीव गटातून पुष्पा घाटूळ,पुष्पा मतकर,भटक्या विमुक्त गटातून काशिनाथ आव्हाड, जाती-जमाती गटातून मच्छिंद्र रखमाजी लांघे सर,ईतर मागासवर्गीय गटातून सचिन अशोक वाघ, हे निवडणूक लढवित आहेत. शेतकरी मंडळाचे चिन्ह छत्री तर स्वाभिमानी गटाचे चिन्ह बँट आहे. दोन्ही गटाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कानिफनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला.शेतकरी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ जेष्ट नेते व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक उद्धवराव वाघ यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे पोपटराव आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सुरेश वाघ,शिवाजी कासार, मुक्तारभाई शेख,राजू आंधळे,शिवाजी मतकर,ज्ञानदेव ढाकणे,दगडू आंधळे,रघुनाथ लांघे,राजू ढाकणे,उत्तम तात्या आंधळे,नामदेव सरगड,जीवडे मामा, लहाणू भोसले,राजेंद्र मतकर सर, बाळासाहेब कासार, साहेबराव कासार, रमेश कासार, लालूभाई शेख,भानुदास मतकर,ताजूद्दीन शेख,नुरबाबा शेख,लतीफ शेख,सावळेराम मतकर,भाउसाहेब आंधळे,भागवत घाटूळ, वैभव आंधळे,महादेव आंधळे,राधाकिसन कासार, विठ्ठल मतकर, हे उपस्थित होते.तर विरोधी स्वाभिमानी मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ युवा नेते अमोल वाघ यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवाजीराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी दुर्योधन कासार, लक्ष्मण कासार, उत्तम कासार, वसंत होळकर, भास्कर आंधळे, नामदेव धनवडे,बाळू शिंदे,घनश्याम वाघ,संदीप वाघ,विठ्ठल लांघे,आयुब शेख,भैय्या शेख,पोपट मतकर,नवनाथ घाटूळ हे उपस्थित होते.सोसायटी निवडणुकीत प्रचारात आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी झडत असुन दोन्ही गटाकडून साम,दाम,दंड,भेद या नितीचा अवलंब केला जात आहे आणि आम्हीच विजयी होणार असे दावे प्रतिदावे केले जात आहेत.निवडणूक जरी सोसायटीची असली तरी प्रचार मात्र जिल्हा परिषदेचा सुरू आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here