दिंडोरी लोकसभेच्या विजयाची ऐतिहासिक आठवण

0

🌺🪷🌺🪷🌺🪷🌺🪷.केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री आदरणीय डॉ भारती ताईंना आज लोकसभा सदस्य होऊन तीन वर्ष पुर्ण झाले.. मनपूर्वक अभिनंदन ताईसाहेब..अखंड जनसेवेची कार्यतत्पर तेची आमच्या केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री ताईंना पुढील वाटचालीस खुप खुप मनपूर्वक हार्दिक
शुभेच्छा.जिल्ह्यातील जनतेची जनसेवा आपल्या हातून दिर्घकाळ घडो हिच प्रार्थना.🍀🌸☘️🌺🪷🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here