आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिलभाऊ तेलुरे यांची जळगाव खुर्द व परधाडी येथे सदिच्छा भेट.

0

नांदगाव : आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिलभाऊ तेलुरे यांचा मतदारसंघात दौरा सुरू असून या दरम्यान त्यांनी जळगाव खुर्द व परधाडी या गावांना भेटी दिल्या या वेळी जळगाव खुर्द व परधाडी येथील नागरिकांच्या समस्या जाणून ,घेतल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले या प्रसंगी परधाडी ग्रामस्थ म्हणून दिपक बागुल (ग्रामपंचायत सदस्य), बाबासाहेब बागुल, शरद बागुल, सागर बागुल, सतीष भदाने, राजेंद्र भदाने,छगण मोरे, राजेंद्र चित्ते, नानासाहेब आहेर,राऊसाहेब बागुल, देवीदास बागुल,सुरेश बागुल,शरद बळवंत बागुल, जयभीम बागुल, मुकुंद बागुल, संदीप बागुल,राहुल बागुल,नाना बागुल,अनिल बागुल,जिभाऊ आव्हाड,राहुल निकम,विजय निकम,गणपत भदाणे, गणेश बागुल,विनोद बागुल,प्रकाश खैरनार,मिनिनाथ बागुल,व तसेच.जळगाव खु ग्रामस्थ म्हणून विलास भालेराव, अंतोष उबाळे, युवराज निकम, अतिश भालेराव, संदीप सातदिवे, विलास गुंजाळ,व इत्यादी होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here