मा.दिपकजी आहिरे यांचा पक्षप्रवेश मोठ्या जल्लोशात संपन्न

0

मनमाड : देशाचे केंन्द्रिय मंत्री सामाजीक न्याय व अधिकारीता तथा आर.पी.आय राष्ट्रिय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब व नाशीक जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशजी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थित तसेच उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.वंदेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष मा.दिपकजी आहिरे यांचा पक्षप्रवेश मोठ्या जल्लोशात संपन्न झाला त्या निमित्ताने नांदगाव तालुकाध्यक्ष मा.कैलासभाऊ आहिरे यांनी आर.पी.आय भवनयेथे पुष्पहार घालुन सत्कार व स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here