रोजगार भरती मेळाव्यास मोठा प्रतिसाद

0

मनमाड: (  प्रतिनिधी निलेश व्यवहारे)  265 विद्यार्थी जाणार नोकरीला आमदार सुहास आण्णा कांदे व गुरुकुल पॉलिटेक्निक नांदगाव* यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मनमाड येथे शिवसेना कार्यालयात रोजगार भरती मेळावा संपन्न झाला. मुलाखतीस मनमाड शहर व मतदार संघातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळपास 265 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यांना अंबड, सातपूर, गोंदे,इगतपुरी, वाडी वऱ्हे, सिन्नर, दिंडोरी येथील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here